आमच्याशी संपर्क साधा
प्रवेश, वसतिगृह सुविधा किंवा शाळेसंबंधी कोणत्याही प्रश्नासाठी पालक व हितचिंतकांनी संपर्क साधावा.
शाळेचा पत्ता
श्री परमेश्वर आश्रमशाळा
लमाण तांडा, कामती खुर्द, ता. मोहोळ
जि. सोलापूर, महाराष्ट्र – ४१३२५३
फोन नंबर
9921609018 / 9881145746
कार्यालयीन वेळ
सोमवार ते शनिवार, सकाळी ८:०० ते सायंकाळी ४:००