प्रवेश

Aप्रवेश सुरू आहेत

श्री परमेश्वर आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत प्रवेश आणि मोफत वसतिगृह सुविधा दिली जाते.

प्रवेश प्रक्रिया

शाळेत मोफत नांव नोंदणी व प्रवेश दिला जातो. पालकांनी शाळेशी थेट संपर्क साधावा किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी प्रत्यक्ष शाळेला भेट द्यावी.

आवश्यक कागदपत्रे

  • जन्म दाखला
  • आधार कार्ड
  • ३ पासपोर्ट आकाराचे फोटो
  • जातीचा दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला (स्थानांतर विद्यार्थ्यांसाठी)

शुल्क

  • प्रवेश शुल्क: मोफत
  • वसतिगृह: मोफत
  • सकाळ-संध्याकाळचे जेवण व नाष्टा: मोफत

प्रवेशासाठी संपर्क

फोन: 9921609018 / 9881145746

Scroll to Top